Success Password | संजय इंगळे | Sarkarnama

3 years ago

संजय इंगळे, महाराष्ट्रातील मोठ्या अधिकार्‍यांमधील एक नाव, ज्यांनी तळागाळातल्या लोकांना मदत करण्यासाठी जणू विडाच उचला आहे. एक उत्तम अधिकारी, एक उत्तम प्रशासकीय व्यक्तिमत्त्व, याच्या पलीकडे जाऊन संजय इंगळे यांनी जोपासलेला छंद हाच आजच्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे. संजय इंगळे यांनी धावण्यात राज्यात, देशात, परदेशात केलेले रेकॉर्डस तरुणाईंसाठी खास आदर्श आहेत. एवढंच नाही, तर उत्तम मार्गदर्शक, ट्रेनर, समुपदेशक म्हणून संजय इंगळे यांनी राज्यासाठी उभे केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. संजय इंगळे यांचा हा सगळा प्रवास 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत. तरुणाईंसाठी आदर्श असणारे, संजय इंगळे यांच्या यशाचा 'सक्सेस पासवर्ड' जाणून घेतला आहे, सकाळचे संपादक संदीप काळे यांनी आपल्या 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमातून...
चला तर मग पाहूया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.

#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Sanjay_Ingale #Mumbai #SUCCESS_PASSWORD

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...