Aryan Khan Drugs case |आर्यन खान प्रकरण तापणार; आघाडीसरकार-भाजप आमनेसामने | Mumbai | BJP |Sarkarnama

3 years ago
17

Aryan Khan Drugs case |आर्यन खान प्रकरण तापणार; आघाडीसरकार-भाजप आमनेसामने | Mumbai | BJP |Sarkarnama
मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs case) प्रभाकर साईलच्या (Prabhakar) इंटरव्यू करण्यामागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या महान नेताचा अदृश्य हात होता ? कोणत्या हॉटेलमध्ये कोणाच्या इशाऱ्याने इंटरव्यू झाला ? ड्रग्स माफियांना वाचवणे? हा उद्देश होता का? असे एक ना अनेक सवाल आता भाजप नेते राम कदम (Ram Kadam) यांनी उपस्थित केले आहेत.
#RamKadam #AryanKhanDrugscase #Prabhakar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...