Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला |Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला |Politics | Maharashtra|Sarkarnama
सातारा (satara) : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांनी आज सातारा जिल्हा बँकेसाठी गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातुन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी सभापती सुनील काटकर, सातारा विकास आघाडीचे नेते दत्तात्रय बनकर उपस्थित होते.
#UdayanrajeBhosale #Satara #Sataradistrictbank

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...