Shambhuraj Desai | गृहराज्यमंत्री दुचाकीवरून पोहोचले सातारा शहर पोलिस ठाण्यात.... |Satara|Sarkarnama

3 years ago
1

Shambhuraj Desai | गृहराज्यमंत्री दुचाकीवरून पोहोचले सातारा शहर पोलिस ठाण्यात.... |Satara|Sarkarnama
सातारा (satara) : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी आज दुचाकीवरून सातारा शहर पोलिस ठाण्यात (Police station) जाऊन अधिकारी कुठं आहेत, अशी विचारणा केली. अचानक गृहराज्यमंत्री पोलिस ठाण्यात दाखल झाल्याने पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची भांबेरी उडाली. यावेळी त्यांनी काही गुन्ह्याबाबत पोलिसांना जाब विचारला.
#Satara #shambhurajdesai #policestation #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...