वानखेडे प्रकरणात आता मुनगंटीवारांची एंट्री | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago

वानखेडे प्रकरणात आता मुनगंटीवारांची एंट्री
प्रदेश भाजप NCB चे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभी राहिली असून, राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेते प्रयत्न करत असल्याचे म्हणत हा जो वैचारिक कचरा आहे व तो दिवाळी अगोदर साफ करावा लागेल असे सांगितले.
#sudhirmungantiwar #NCB #sameerwankhede

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...