केंद्रीय मंत्र्यांना माध्यमांशी बोलण्याससुद्धा सरकारकडून मज्जाव |Sanjay Raut | Pune | Sarkarnama

2 years ago
1

केंद्रीय मंत्र्यांना माध्यमांशी बोलण्याससुद्धा सरकारकडून मज्जाव |Sanjay Raut | Pune | Sarkarnama
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकार देशात अघोषित हुकूमशाही आणत असून कोणता मंत्री कोणत्या माध्यमांशी बोलतो, यावर वॉच ठेवला जात असल्याचा आरोपही त्यांनी पुण्यात व्याख्यानाच्या वेळी केला.
#Shivsena #SanjayRaut #Pune #Media #Modigovernment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...