नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम; प्रवीण दरेकरांचा पलटवार | Nawab Malik | Pravin Darekar | Sarkarnama

2 years ago
1

#PravinDarekar #NawabMalik #BJP
नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम; प्रवीण दरेकरांचा पलटवार | Nawab Malik | Pravin Darekar | Sarkarnama
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. जावयावर केलेल्या कारवाईमुळे आलेल्या नैराश्यातून, वैफल्यातून नवाब मलिक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करत आहेत. जयदीप राणा आणि नीरज गुंड यांचा भाजपशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. तसेच त्यांनी नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा,अशी मागणीही केली आहे.
#PravinDarekar #NawabMalik #BJP #NCP #NCB #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...