Rajesh Tope | संतोष म्हणाला नोकरी द्या, अन्यथा आत्महत्या करेन...|Health department | exam|Sarkarnama

3 years ago
2

#RajeshTope #HealthDepartment #Student #Nagpur #Exam
Rajesh Tope | संतोष म्हणाला नोकरी द्या, अन्यथा आत्महत्या करेन...|Health department | exam|Sarkarnama

नागपूर - आरोग्य विभागाच्यावतीने काल रविवारी गट ड संवर्गातील विविध पदांकरिता राज्यभर परीक्षा घेण्यात आल्या. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय केंद्रावर दोन विद्यार्थ्यांना एकाच रोल नंबरवर परीक्षा द्यावी लागली. त्यानंतर संतोष फड या विद्यार्थ्याने आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला. मला मिळणारी नोकरी हिसकण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला नोकरी द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संतोष फड याने केली आहे. (व्हिडिओ - अतुल मेहेरे)
#Nagpur #RajeshTope #HealthMinister #StateGovernment #Student #HealthDepartment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...