संजय गांधी ते उद्धव ठाकरे : उल्हास पवार यांनी सांगितलेल्या आठवणी (भाग 1) | Politics | | Sarkarnama

3 years ago
1

#ulhasdadapawar #sanjaygandhi #congress
संजय गांधींपासून ते महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांची कारकिर्द जवळून पाहणारे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक राजकीय घडामोडींचे जवळचे साक्षीदार. अनेक राजकीय कार्यकर्ते घडविणारे, उत्तम वक्ते म्हणून परिचित असलेल्या उल्हासदादांनी दिवाळीनिमित्त खास संवाद साधला. वसंतराव नाईक ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील किस्से ऐकावे ते उल्हासदादांकडूनच. तर अशा या अनोख्य किश्शांची मैफल अवश्य पाहा

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...