मोदीजी, आम्हा महिलांची दिवाळी गोड करा | Rupali chakankar | Narendra Modi | Politics |Pune|Sarkarnama

3 years ago
3

#Rupalichakankar #NCP #Diwali #NarendraModi #Sarkarnama
मोदीजी, आम्हा महिलांची दिवाळी गोड करा | Rupali chakankar | Narendra Modi | Politics |Pune|Sarkarnama
पुणे : ऐन दिवाळीत (Diwali) राज्यासह देशभरात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. या महागाईत महिलांची दिवाळी गोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यतेल, डाळी आणि गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केली आहे.
#Rupalichakankar #NCP #Diwali #NarendraModi #BJP #Inflation

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...