मतदारांना दारू पाजण्याचा धंदा बंद करा, गडकरींचे खडे बोल | Nitin Gadkari | Politics | Sarkarnama

3 years ago
1

#NitinGadkari #Sarkarnama #BJP
मतदारांना दारू पाजण्याचा धंदा बंद करा, गडकरींचे खडे बोल | Nitin Gadkari | Politics | Sarkarnama
आगामी काही महिन्यांत महापालिका निवडणुका येत आहेत. काही लोक दारूची प्रतीक्षाच करीत असतात. कुणीही दारूची अपेक्षा ठेवू नका. निवडणुकीत दारू पाजण्याचा धंदा बंद करा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
#NitinGadkari #Municipalelection #Wine #Maharashtra #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...