Satara: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक | Sarkarnama

3 years ago
1

#satara #shambhurajdesai #petrol #diesel
सातारा : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करून देशवासियांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकार या बाबत मंत्रीमंडळाची बैठक लवकरच बोलावणार असुन राज्याची आर्थिक परिस्थीती पाहुन निर्णय घेण्यात येईल,असे  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...