Mumbai: पेट्रोल-डिझेलवरुन नवनीत राणांचे राऊतांना प्रत्युत्तर | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#mumbai #navneetrana #petrol #diesel #petrolprices #dieselprices
मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यांनतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलेल्या टोल्यावर भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...