Shivsena : शिवसेनेच्या महिलांनी साजरी केली स्मशानभूमीत दिवाळी | MLA | Ambadas Danve | Sarkarnama

3 years ago
2

#Shivsena #MLA #AmbadasDanve
Shivsena : शिवसेनेच्या महिलांनी साजरी केली स्मशानभूमीत दिवाळी | MLA | Ambadas Danve | Sarkarnama

औरंगाबाद: शिवसेना महिला (Shivsena)आघाडीच्यावतीने ध्वज दिवाळी अंतर्गत शहरातील स्मशानभूमीमध्ये जाऊन स्मशान जोगी यांच्याबरोबर भाऊबीज साजरी करण्यात आली. स्मशानभूमी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असूनही दुर्लक्षित आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा नातेवाईक सुद्धा दगावलेल्या व्यक्तीला हात लावत नव्हते, तेव्हा या स्मशान जोगिनी आपला जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कारासारखे महत्त्वाचे काम पार पाडले. सामाजिक बांधिलकी आणि शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या शिकवणीनुसार आज महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ही अनोखी भाऊबीज स्मशानभूमीत साजरी केली. यावेळी आमदार अंबादास दानवे ( Ambadas Danve)देखील उपस्थित होते.
#Aurangabad #Shivsena #cemetery #AmbadasDanve #Diwali #Bhaubeej #Women

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...