Solapur | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राजू शेट्टींचा हल्लाबोल | Raju shetti | Sugarcane |Sarkarnama

2 years ago
2

#Solapur #Rajushetti #Sugarcane #sarkarnama
Solapur | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राजू शेट्टींचा हल्लाबोल | Raju shetti | Sugarcane |Sarkarnama
सोलापूर : बिघडलेल्या नटांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात, त्यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही, हे दुर्दैवी आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.
#rajushetti #Solapur #Sugarcane #Farmer #mahavikasaghadi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...