'अरे वेड्या BJP ला गाडण्याची वल्गना करण्यापेक्षा आधी तुझं नाचगाणं बंद कर'| Solapur | Sarkarnama

3 years ago
1

#Solapur #DevendraFadnavis #BJP #NCP #DhananjayMunde
'अरे वेड्या BJP ला गाडण्याची वल्गना करण्यापेक्षा आधी तुझं नाचगाणं बंद कर'| Solapur | Sarkarnama

सोलापूर- भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारवरून तीनशे दोन खासदारांपर्यंत पोचलेला पक्ष आहे.इथे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भक्कमपणे वाटचाल करीत असलेला भाजपा आहे ' अरे वेड्या भाजपला महाराष्ट्रच्या मातीत गाडण्याच्या पोकळ वल्गना करणे बंद करून आपले सुरू असलेले नाच गाणे आधी बंद करा असा सल्ला माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोट येथे दिला.
#Solapur #DevendraFadnavis #BJP #NCP #MaharashtraPolitics #DhananjayMunde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...