Satara: शिवेंद्रराजे भेटले नाहीत तरी त्यांना गाठणारच उदयनराजेंचा वक्तव्य | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#satara #sataranews #sataraupdates #udayanraje #shivendraraje
सातारा: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात भेट
घेतल्याची चर्चा सुरू आहे . या वेळी उदयनराजेंना शिवेंद्रराजेंच्या प्रश्नावर पत्रकारांनी छेडलं असता शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच असं वक्तव्य त्यांनी केल‌ं आहे. आ.शिवेंद्रराजे भोसले यांची भुमिका या निवडणुकीत महत्वाची असल्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्याला खुप महत्व प्राप्त झालं आहे.
(ओंकार कदम - सातारा)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...