Jalna | भाजपाचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसानी रोखला | BJP Tractor Morcha | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
19

Jalna | भाजपाचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसानी रोखला | BJP Tractor Morcha | Maharashtra | Sarkarnama
जालना - भाजपा आमदार नारायण कुचे आणि आमदार संतोष दानवे यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसानी रोखलं, पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घरावर जाणारा भाजपाचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसानी रोखला,अंबड चौगुले चौकात रोखला मोर्चा, भाजपा कार्यक्रत्ये आक्रमक, आमदार नारायण कुचे आणि संतोष दानवे यांचा रस्त्यात ठिय्या आंदोलन सुरू.
#BJP #MLA #SantoshDanve #RajeshTope #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...