शिवशाहिरांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप | Babasaheb Purandare | Pune | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
1

#babasahebpurandare #Pune #Sarkarnama
शिवशाहिरांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमात विद्युतदाहिनीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर पुण्याचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर व पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांकडून हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.
#babasahebpurandare #Pune #VaikunthSmashanbhumi #Sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...