Nagpur | पवारांच्या सभेला परवानगी, आम्ही शेतकऱ्यांनी काय पाप केले? | Sarkarnama |

3 years ago
1

#maharastra #nagpur #farmers #politics
शरद पवार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती मिळाली. नागपूर शहरात कलम १४४ लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी काय दिली, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. पोलीसांच्या भुमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...