Nagpur | माझा पोरगा गुंडा नाही, त्याला काही झाले, तर सरकार जबाबदार | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान ‘माझा पोरगा गुंडा नाही, तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतो आहे. त्याच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास, सरकार जबाबदार राहिल’, असे रविकांत यांची आई गीताबाई चंद्रदास तुपकर यांनी म्हटले आहे

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...