Aurangabad | kirit somaiya यांना Arjun khotkar यांचे तिखट उत्तर | Politics | Maharashtra |Sarkarnama

3 years ago

#kiritsomaiya #Arjunkhotkar #BJP
Aurangabad | kirit somaiya यांना Arjun khotkar यांचे तिखट उत्तर | Politics | Maharashtra |Sarkarnama
औरंगाबाद: भाजपचे किरीट सोमया यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाला शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले. सोमया हे प्यादे आहेत, त्यांचा बोलावता धनी रावसाहेब दानवे असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. मी कारखान्याचा मालक नाही तर शेअर होल्डर असल्याचे त्यांनी सांगितले. जमीनसह हा कारखाना आपण सोमय्या यांना 100 कोटीत द्यायला लावतो, असे, प्रति आव्हान देखील खोतकर यांनी दिले आहे.
#kiritsomaiya #Arjunkhotkar #BJP #Maharashtra #Aurangabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...