Gopichand Padalkar | 'बहुजन असल्याने राष्ट्रवादीचा मला संपवण्याचा डाव' | Politics | Pune |Sarkarnama

3 years ago
1

#GopichandPadalkar #Pune #Sarkarnama
Gopichand Padalkar | 'बहुजन असल्याने राष्ट्रवादीचा मला संपवण्याचा डाव' | Politics | Pune |Sarkarnama
राष्ट्रवादी मुद्द्याची लढाई गुद्यावर आणत आहे असून माझ्या गाडीवर सांगलीत हल्ला झाला. हल्ल्यासाठी ३ डंपर दगडे भरुन आणली होती, असा आरोप करत मी बहुजन असल्याने मला संपवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. 'माझा अर्ज न्यायालयाने फेटाळला असला तरी न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असून उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला तर स्वतः हजर होणार आहे, असेही आ. पडळकर म्हणाले.
#GopichandPadalkar #BJP #Pune #MSRTC #StStrike #STEmployee #DheerajGhate

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...