Mahadev Jankar यांचा BJP ला घरचा आहेर | ST Strike | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

#Buldhana #BJP #MahadevJankar
Mahadev Jankar यांचा BJP ला घरचा आहेर | ST Strike | Politics | Maharashtra | Sarkarnama
बुलडाणा : आमचे सरकार होते, तेव्हाही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाचा प्रश्ना निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झाले विलिनीकरण, असे सांगत माजी मंत्री रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
#Buldhana #BJP #MahadevJankar #MSRTC #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...