Nagpur | लग्नात जय श्रीरामचे नारे लावणे कितपत योग्य? | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

परवा परवा चांद्रपूरमध्ये एका लग्नाची वरात जात असताना मुस्लिम व्यक्तीच्या घरासमोर काहीं लोकांनी जय श्रीरामचे नारे लावले. हा प्रकार म्हणजे सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज म्हणाले

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...