Satara | आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

3 years ago

जावळी सोसायटी मतदार संघात आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाल्याने त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी भवनावर दगडफेक करून आमदार शिंदे यांचा जयघोष केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #election

Loading comments...