कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटलांनी दिले उत्तर | Politics |Sarkarnama

3 years ago

कोल्हापूरची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार? चंद्रकांत पाटलांनी दिले उत्तर | Politics | Sarkarnama
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसने प्रस्ताव दिला तर भाजप त्यावर विचार करेल, असे उत्तर देऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे एकमेकांना मदत करण्याच्या भूमिकेत आहेत की काय, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.
#ChandrakantPatil #kolhapur #Vidhanparishad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...