निवडणुकीत हार जित होत असते , मरेपर्यंत शरद पवार यांना सोडणार नाही ; शशिकांत शिंदे | Sarkarnama

3 years ago

शरद पवार यांच्या सोबत झालेल्या कामराबन्द चर्चे नंतर आ.शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलत असताना जिल्हाबँकेत झालेल्या पराभवा बाबत शरद पवार यांनी झालेल्या गोष्टींबद्दल विचारपूस केली मी 25 तारखेला सविस्तर बोलेन अस सांगत पवार साहेब माझी नेहमीच समजूत काढतात...निवडणुकीत हार जित होत असते असे सांगत मरेपर्यंत शरद पवार यांना सोडणार नाही...आता मी मोकळाच आहे राष्ट्रवादी वाढवण्यासाठी जिल्ह्यात सगळीकडे लक्ष घालणार असल्याचे आ.शशिकांत शिंदे यांनी सांगितले
#election #politics #maharastra #shradpawar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...