Pune | हल्लेखोरांच्या गोळीबारात पतसंस्थेतील एकजण ठार; थरार सीसीटिव्हीत कैद | Sarkarnama

3 years ago

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील अनंत पतसंस्थेतील सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकजण ठार झाला. या गोळीबाराची दृश्ये सीसीटीव्हित पोलिसांना मिळाली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
#pune #narayngaon #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...