Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संसर्ग नियंत्रणात l Covid-19 under control in Maharashtra

2 years ago

#COVID19Updates #MaharashtraCOVIDUpdates #RajeshTope #COVIDPress #healthMinister #MaharashtraUpdates #COVIDOutbreak #MarathiNews #LiveUpdates #Sarkarnama
Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना संसर्ग नियंत्रणात l Covid-19 under control in Maharashtra
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आनंदाची बातमी : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीचा आलेख कमी झाला आहे. चाईल्ड टास्क फोर्सचे डॉ. प्रभू यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन त्यांनाही शाळेत जाऊ दिले पाहीजे. तसेच १२ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करायला हवे. त्यानंतर त्यांना शैक्षणिक संस्थेत प्रवेश द्यायला कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याबाबत उद्या होणाऱ्या (२५ नोव्हेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत मा. मुख्यमंत्री यांच्या सूचनेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...