Akola: आमदार मिटकरी यांनी मित्राच्या लग्नात म्हटले मंगलाष्टके | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
3

#akola #akolanews #mitkari #amolmitkari #mla #akolanews #wedding
अकोला- शिवव्याख्याते तथा विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचं नवं रूप एका लग्न सोहळ्यात पाहायला मिळाले. आमदार मिटकरी यांनी पत्रकार असलेल्या विशाल बोरे यांच्या लग्नात मंगलाष्टके गायली. विशाल बोरे यांचा विवाह सोहळा हा सत्यशोधक समाज पद्धतीने पार पडला. यावेळी अमोल मिटकरी यांनी मंगलाष्टके गायला सुरुवात करत लग्नाला सुरुवात झाली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...