Pune: हवेली पंचायत समितीचे भाजपचे सदस्य श्याम गावडे यांचा राजीनामा |Politics| Maharashtra|Sarkarnama

3 years ago

#pune #punenews #news #ruralnews #sanaswadi
सणसवाडी (जि. पुणे) : रिंगरोडच्या नुकसानभरपाईसह काही तांत्रिक मागण्यांसाठी ८०० हरकतींसह विभागीय आयुक्तांकडे तीन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा जाऊन चार महिने उलटले नाही तोच तहसीलदार व स्थानिक पोलिस प्रशासनाने पुन्हा विनापरवानगी रिंगरोडची मोजणी सुरू केली आहे, त्यामुळे हवेली पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्याम गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा तहसीलदार विजयकुमार चौबे यांच्याकडे सुपूर्द केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...