Bacchu kadu | मंत्री बच्चू कडू यांनी अपघातग्रस्त मजूर कुटुंबाचे वाचवले प्राण | Sarkarnama

3 years ago
1

कोल्हापूर दौऱ्यावर असताना सातारा येथे पेठ नाक्यावर कोल्हापूरचे मजूर असलेली दाम्पत्य चालले होते. त्यांना एका गाडीने उडवले. गर्दी जमा झाली . गर्दीला पाहून मंत्री बच्चु भाऊनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः पळत पळत पलीकडच्या बाजूला जाऊन अपघात ग्रस्तची महिलेची आणि तिच्या पतीची चौकशी केली एवढेच नाही आपली स्वतःची गाडी मध्ये त्यांनी या दोन्ही जखमींना बसवले आणि कराड येथे हॉस्पिटल साठी रवाना केले. सायंकाळी कार्यक्रमातून परत जाताना पुन्हा या दांपत्याची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली
#bacchukadu #maharastra #politics #sarkanama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...