Delhi l तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक खासदार डोला सेन l Dola Sen l Sarkarnama

3 years ago

तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन या राज्यसभेतील आक्रमक खासदारांमध्ये ओळखल्या जातात. कामगार चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या डोला सेन या सुरेल आवाजात चळवळीतली गीतेही म्हणतात. दिल्ली प्रतिनिधी मंगेश वैशंपायन यांच्याशी बोलताना खा. सेन यांनी
खास सरकारनामासाठी एक गीत सादर केले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...