Nagpur | आज सामनातून मांडलेली भूमिका योग्य ; नाना पटोले | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

आज सामना वृत्तपत्रातून जी भूमिका मांडली गेली, ती देश हितासाठी मांडली गेली आहे, तर सरकार वाचवण्यासाठी नाही. सामनातून ममता बॅनर्जींवर केलेली टिका अगदी योग्य आहे. कॉंग्रेस पक्षाने देशासाठी मोठे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसने संघर्ष केला आहे. सद्यःस्थितीत असलेल्या दुष्प्रवृत्तींपासून देशाला वाचवायचे असेल, तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही, असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
#nanapatole #nagpur #sarkarnama #politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...