Nagaland Firing Incident | लष्करी जवान आणि नागरिकांमधील संघर्षात नागालॅंडमध्ये नक्की काय घडले?

3 years ago
1

लष्करी जवान आणि नागरिकांमधील संघर्षात नागालॅंडमध्ये नक्की काय घडले?
अतिरेकी असल्याचे समजून नागालॅंडमध्ये लष्कराच्या जवानांकडून झालेल्या गोळीबारात 15 नागरिकांचा मृत्यू झाला. येथे नक्की काय घडले, याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन सादर केले.
Amit Shah on Nagaland Firing Incident
#Amit Shah #Nagaland #military #Parliament

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...