OBC Reservation | या सरकारला ओबीसीना आरक्षण द्यायचेच नाहीये | Chandrashekhar Bawankule | Sarkarnama

3 years ago
2

नागपूर : इंपेरिकल डेटा तयार करण्याची जवाबदारी राज्य सरकारची आहे. अध्यादेश टिकणार नाही, हे सरकारला चांगल्या पद्धतीने माहिती होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये काही लोक असे आहेत, ज्यांना ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)
Chandrashekhar Bawankule on OBC Reservation.
#ChandrashekharBawankule #Nagpur #OBCReservation #Reservatin

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...