OBC उमेदवारांना न्याय मिळाला | Political Reservation | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago

OBC उमेदवारांना न्याय मिळाला | Political Reservation | Politics | Maharashtra | Sarkarnama
ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेल्या निकालाचे मूळ याचिकाकर्ते किसन गवळी यांनी स्वागत केले आहे. राज्यात सध्या सुरू असेलल्या निवडणुकांत 600 ओबीसी उमेदवारांच्या पदांवरील संभाव्य तलवार टळल्याचा दावा गवळी यांनी केला आहे.
#OBC #PoliticalReservation #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...