Chhagan Bhujbal: तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी समाजावर अन्याय : छगन भुजबळ | Politics |Sarkarnama

3 years ago

#chhaganbhujbal #chhaganbhujbalnews #politics
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील(Maharashtra) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. मात्र तांत्रिक बाबींमुळे ५४ टक्के ओबीसी(OBC) समाजावर अन्याय होणार असल्याची भावना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ(Chhaganbhujbal) यांनी आज व्यक्त केली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...