President Ramnath Kovind यांच्या पत्नी Savita Kovind यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन | Sarkarnama

3 years ago
19

President Ramnath Kovind यांच्या पत्नी Savita Kovind यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन | Sarkarnama
भारताच्या पहिला महिला नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूविद्य पत्नी सविता कोविंद यांनी आज सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले. (President Ramnath Kovind wife Savita Kovind visit to Siddhivinayak temple visit)यावेळी सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचे पारंपारीक पद्धतीने स्वागत केलं.या प्रसंगी विश्वस्त राजाराम देशमुख, श्वेता अवर्सेकर, कार्यकारी अधिकारी नंदा राऊत उपस्थित होते .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #PresidentRamnathKovind #SavitaKovind #Siddhivinayaktemple #Mumbai

Loading comments...