पैठणमध्ये मंत्री भुमरेंच्या भावाकडून मारहाण |Forde works in Paithan constituency Politics|Sarkarnama

3 years ago
2

पैठणमध्ये मंत्री भुमरेंच्या भावाकडून मारहाण |Forde works in Paithan constituency Politics|Sarkarnama
रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात बोगस कामे करून रस्त्यांची बिले काढली जात असल्याचे फेसबुक लाईव्ह केल्याबद्दल दोघांना भुमरे यांच्या भावाने मारहाण करण्याची तक्रार करण्यात आली आहे. बंधु राजू भुमरे यांच्यासह दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याची तक्रार रणजीत नरवडे आणि भाजपचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे (Badrinarayan Bhumare) यांनी केली आहे. हेच ते फेसबुक लाईव्ह आणि नरवडे यांचे म्हणणे. (bogus works in Paithan constituency)

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​ #SandipanraoBhumre #BadrinarayanBhumare #Paithan #BJP

Loading comments...