Devendra Fadvnis | बैलगाडा शर्यतीवर बंदी मागे घेतल्यावर काय म्हणाले देवेंद्र फडवणीस, पहा

2 years ago
2

आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर (bullockcart race) मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.
महेशदादा लांडगे (Mahesh landge)यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो.
तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली.
अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली.
‘रनिंग अ‍ॅबिलिटी ऑफ बुल’ असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#devendrafadvnis #bullockcart #bullockcartrace #supremecourt #maheshlandge #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in

►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews

► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews

► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/

► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ

► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Watch Latest and Trending Videos Here:

► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id

► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO

► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ

Loading comments...