Premium Only Content

Success Password | संदीप भाजीभाकरे | Sarkarnama
'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'
अतिथी : संदीप भाजीभाकरे
संदीप भाजीभाकरे पोलीस विभागातील डॅशिंग अधिकारी. उपळाई मधल्या MPSC - UPSC च्या माध्यमातून अधिकारी निर्माण झालेल्या गावाच्या उपक्रमातील जनक. संदीप भाजीभाकरे यांनी उपळाईच्या माध्यमातून आपल्या गावातला मुलगा शिकला पाहिजे, तो उच्च शिक्षित झाला पाहिजे यासाठी मोठे काम उभे केले. संदीप भाजीभाकरे यांनी राबविलेली युवकांसाठीची सकारात्मक चळवळ आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये एक पॅटर्न म्हणून पुढे आलेली आहे.
संदीप भाजीभाकरे यांनी पोलीस अधिकारी असताना गाव पातळीवर वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले. उपेक्षित अनेक मुलांना मदत दिली. या कामातून इतिहास कसा निर्माण होईल यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. एक उत्तम अधिकारी, एक उत्तम व्यक्ती, एक उत्तम मुलगा, एक उत्तम प्रशासक आणि एक उत्तम गावावर प्रेम करणारा व्यक्ती म्हणून संदीप भाजीभाकरे यांची ओळख आहे. आज 'सक्सेस पासवर्ड' मधून संदीप भाजीभाकरे यांची वेगळी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. एक व्यक्ती सक्सेस मिळवताना कुठल्या-कुठल्या गोष्टी प्रकर्षाने करतो आणि त्याचा परिणाम समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत कसा होतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संदीप भाजीभाकरे यांनी उभं केलेलं काम आहे. संदीप भाजीभाकरे यांचा एकूण प्रवास, त्यांनी उभं केलेलं काम आणि त्या कामाचा झालेला पॅटर्न, त्यांना लोकशिक्षणाचं आणि तरुणांच्या शिक्षणाच्या बाबतीत जनक का म्हणतात. ? हा त्यांचा सगळा प्रवास सकाळचे संपादक संदीप काळे यांनी 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातून जाणून घेतला आहे. चला तर मग पाहूया, 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Sandip_Bhajibhakre #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
2:02:51
BEK TV
1 day agoTrent Loos in the Morning 5/29/2025
20.8K1 -
14:55
Degenerate Jay
23 hours ago $2.54 earnedThe Star Wars Battlefront 3 Situation Is Crazy - Could We Get A New Game?
37.8K3 -
3:22
The Official Steve Harvey
1 day ago $3.00 earnedImagination is God's preview of the life He has for you | Steve Harvey Motivational Talks
28.5K5 -
LIVE
PudgeTV
3 hours ago🟠Yo Ho Ho and a Gaming on Rumble | Assassins Creed: Black Flag Playthrough
231 watching -
11:26
China Uncensored
16 hours agoI'm Sorry, I Was Wrong About China
32.8K31 -
37:28
The Hannah Faulkner Show
19 hours ago $1.95 earnedDEMS HAVE A NEW "STRATEGY"?! with Chrissy Clark | The Hannah Faulkner Show
37.8K11 -
8:38
ariellescarcella
17 hours agoQueer TikTok Keeps Getting Worse
40.3K18 -
48:20
Esports Awards
20 hours agoFrom Cosplay to Center Stage: Myrtle Sarrosa’s Multifaceted Journey | Origins Podcast #9
37.8K -
6:18:50
FreshandFit
12 hours agoAre You Smarter Than A 5th Grader?
362K66 -
2:45:45
Badlands Media
20 hours agoDevolution Power Hour Ep. 358: Propaganda Wars, Trump's Economic Blueprint, and the Final Narrative Collapse
137K49