Premium Only Content
Success Password | 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' अतिथी : प्रा.डॉ.प्रदिप ढवळ | Sarkarnama
Success Password | 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' अतिथी : प्रा.डॉ.प्रदिप ढवळ | SAAM TV
प्रा. डॉ. प्रदिप ढवळ महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक चळवळी मधील आघाडीचं नाव ढवळ यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून मराठी जपली गेली पाहिजे, मराठी साहित्य समाजमनाचा आरसा झाला पाहिजे यासाठी उभारलेला लढा खूप महत्वपूर्ण आहे. कोकणामधील एक तरुण मुंबईमध्ये येतो, कुणाची ओळख-पाळख नसताना वेगवेगळया चळवळींच्या माध्यमातून जन माणसांच्या मनामध्ये घर करतो ही ढवळ यांची ओळख आहे. आज ढवळ यांनी राज्यासाठी उभारलेली मराठीची चळवळ सर्वोत्कृष्ट चळवळ म्हणून त्या चळवळीकडे बघितल्या जाते. याशिवाय शिक्षण क्षेत्रात ढवळ यांनी उभं केलेलं काम, वेगवेगळया सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजाचं देण लागतो या भावनेतून उभं केलेलं काम याची नोंद नक्किच घ्यावी लागेल. शिक्षणाच्या वारस्यामधून आज शेकडो मुलं आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवताना दिसत आहेत, त्याचे श्रेयही ढवळ यांना जाते. आज 'सक्सेस पासवर्ड'च्या माध्यमातून एक माणूस किती प्रकारच्या वेगवेगळया लढाया लढू शकते आणि त्या लढायामधून समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून काम उभं होऊ शकते. हे आपण 'सक्सेस पासवर्ड' या संदीप काळे यांच्या खास कार्यक्रमात पाहणार आहोत. शिक्षण, सांस्कृतिक जडणघडण, अनेकांच्या हाताला दिले जाणारे काम, आणि त्या पलीकडे जाऊन आपली मराठी वाचली पाहिजे, आपल्या मनात मराठीचा कणा अजून ताठ झाला पाहिजे यासाठी ढवळ यांची मराठी चळवळ आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. एवढे करणं सोप नव्हतं, एवढ करणं साध नव्हतं पण हे करतांना यातून जो इतिहास झाला आहे, तो इतिहास निर्माण करतांना ढवळ यांनी वापरलेली 'सक्सेस पासवर्ड' नेमके आहेत तरी कोणते? चला पाहूया ढवळ यांच्यासोबत सकाळचे संपादक संदीप काळे यांचा खास कार्यक्रम 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे'.
#Sandip_Kale #Sandip_Kale_Sakal
#Dr_Pradip_Dhaval #Mumbai #SUCCESS_PASSWORD
#Saam #Sakal #Sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics
► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in
►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews
► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews
► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/
► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ
► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama
Watch Latest and Trending Videos Here:
► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id
► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO
► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ
-
LIVE
Badlands Media
3 hours agoBadlands Daily Nov. 24, 2025
2,853 watching -
LIVE
Matt Kohrs
11 hours agoStock Market Open, Breaking News & The Week Ahead || Live Trading $1M
533 watching -
LIVE
Wendy Bell Radio
5 hours agoWhy Do Democrats Put America Last?
7,558 watching -
15:51
Demons Row
11 hours ago $0.07 earnedOutlaw Motorcycle Clubs You Were NEVER Supposed to Know About 💀🏍️
842 -
15:17
World2Briggs
11 hours ago $0.42 earnedTop 10 States Where Crime Is Getting Worse Fast!
5.12K6 -
LIVE
DML
15 hours agoDML LIVE: The United States of Fraud
361 watching -
1:10:03
Chad Prather
15 hours agoHoliness, Power, and the Fire of a Fearless People
46.9K29 -
LIVE
LFA TV
13 hours agoLIVE & BREAKING NEWS! | MONDAY 11/24/25
2,894 watching -
1:57:19
The Chris Salcedo Show
19 hours ago $9.81 earnedDemocrat's House Of Cards Continues Historic Collapse
14.7K1 -
1:07:18
Julie Green Ministries
3 hours agoLIVE WITH JULIE
68.8K140