शस्त्रक्रियेनंतर फिशर पुन्हा होऊ शकतो का | Fissures can recur after surgery

15 days ago
2

फिशरची शस्त्रक्रिया केल्यानंतर काही वेळा पुन्हा त्रास होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये Kaizen Gastro Care येथील तज्ञ डॉक्टर फिशर पुन्हा होण्याची कारणे, उपचाराचे पर्याय आणि प्रतिबंधक उपाय याबद्दल सविस्तर माहिती देतात.
योग्य आहार, जीवनशैली आणि तज्ज्ञ सल्ल्याने हा त्रास पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

Loading comments...