कावीळ झाल्यानंतर डॉक्टरांना कधी भेटावे? | When to See a Doctor After Jaundice

1 day ago
2

कावीळ (Jaundice) झाल्यानंतर योग्य वेळी डॉक्टरांना भेटणे खूप महत्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या — कोणती लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांकडे जावे.
Kaizen Gastro Care, Pune येथे अनुभवी गॅस्ट्रो सर्जन डॉ. विक्रांत काळे (Dr. Vikrant Kale) यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवा योग्य निदान आणि उपचार.

📍 Hospital: Kaizen Gastro Care, Pune
🌐 Website: www.kaizengastrocare.com

📞 Contact: 9763635252

Loading comments...