Acidity मुळे त्रासले आहात का? | Acid Reflux & Heartburn Treatment Tips

3 days ago
10

वारंवार होणारी आम्लपित्त, जळजळ, किंवा छातीत दुखणे हे “फक्त अॅसिडिटी” नसू शकते. योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शनाने आम्लपित्तावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. Kaizen Gastro Care, Pune येथे Dr. Samrat Jankar व Dr. Vikrant Kale यांच्या मार्गदर्शनाखाली GERD, हार्टबर्न व रिफ्लक्स यांसारख्या समस्या सुरक्षित आणि आधुनिक पद्धतींनी उपचारित केल्या जातात.

Loading comments...