IBS म्हणजे काय? लक्षणे आणि उपचार जाणून घ्या | Irritable Bowel Syndrome Treatment | Dr. Vikrant Kale

11 days ago
4

इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) हा एक सामान्य पचनसंस्थेशी संबंधित विकार आहे, ज्यामध्ये पोटात दुखणे, गॅस, फुगणे, आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल होतो.
या व्हिडिओमध्ये Dr. Vikrant Kale यांनी IBS चे कारण, लक्षणे आणि योग्य उपचार पद्धती समजावून सांगितल्या आहेत.
योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि तज्ञांचा सल्ला घेतल्यास IBS वर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.

👉 पचनसंस्थेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, Kaizen Gastro Care, Pune येथे तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Loading comments...