कावीळ हे यकृत निकामी होण्याचे लक्षण असू शकते का? | Dr. Samrat Jankar | Kaizen Gastro Care Pune

9 days ago
5

कावीळ (Jaundice) ही फक्त पिवळसरपणा नसून, कधीकधी हे यकृत निकामी होण्याचे गंभीर लक्षण असू शकते. वेळेवर निदान व उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. या व्हिडिओमध्ये Dr. Samrat Jankar, प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व यकृत तज्ज्ञ, कावीळची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल मार्गदर्शन करतात.

👉 यकृत व पचनसंस्थेच्या समस्यांसाठी संपर्क करा: Kaizen Gastro Care, Pune

Loading comments...