पित्ताशयातील खडे: फक्त खडे काढता येतात का? | Dr. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

11 days ago
7

या व्हिडिओमध्ये डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी (Gastroenterologist, Kaizen Gastro Care, Wakad, Pune) यांनी पित्ताशयातील खडे (Gallbladder Stones) म्हणजेच Cholelithiasis या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

रुग्णांचा सर्वात सामान्य प्रश्न — “पित्ताशयात खडे झाल्यावर फक्त खडे काढता येतात का?”
या व्हिडिओत डॉ. कुलकर्णी यांनी या प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर दिलं आहे आणि स्पष्ट केलं आहे की पित्ताशयाची कार्यप्रणाली, खडे तयार होण्यामागील कारणे, आणि योग्य उपचार — विशेषतः Laparoscopic Cholecystectomy (पित्ताशय काढण्याची लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया) — का आवश्यक असतात.

Loading comments...